WEL- COME TO MY FRIENDS, TEACHERS AND STUDENTS
This program
is brought to you by active
education you tube channel.
Subject= English
Topic=Grammar
Sub
Topic=How to make questions and answers?
प्रश्ने व उत्तरे
इंग्रजीत कसे बनवावे हे आज आपण शिकणार आहेत.
How many kinds of
questions?
There are two kinds of
questions .
1) verbal
questions.
2)"wh" questions.
"Wh" questions
वाक्यात
साहाय्यकारी क्रियापद आले नाही तर प्रश्न कसा बनविणे ते पाहू या.
वाक्यात
साहाय्याकारी क्रियापद आले नाही. आपण काही
नियम पाहू या
1) नियम = वाक्यात साहाय्यारी आले नाही तर आपणा
तीन साह्यायकारी क्रियापद (helping verbs) उसने घेणे .
2) कोणते उसणे साहाय्यारी क्रियापद घेणे. हा प्रश्न निर्माण झाला असेल.
3) do , did , does हे साहय्यकारी
क्रियापद आहेत हे उसणे घेणे.
4)do, did ,does या पैकी
एक साहाय्यकारी क्रियापद घेणे.
5) do ,did ,does या साहाय्यका क्रियापदा या पैकी नमके कोणते
घेणे .हा प्रश्न निर्माण होतो.
6) वाक्यातील मुख्य क्रियापद (main verb)चा काळ(Tense ) कोणता आहेत .त्या नुसार do ,did, व does या पैकी एक साह्यकारी
क्रियापद घेणे.
7) दिलेल्या
वाक्यातील क्रियापदा खाली under line करा.
8)Under line क्रियापदा काळ Tense ओळखा.
9) क्रियापदाचा काळ
म्हणजे क्रियादाचे पाच रूपा पैकी कोणते रूप आहे ते ओळखणे.
10) क्रियापदाचे रूप पहिले म्हणजे present चे रूप पहिले
असेल तर do हे साहाय्यारी निवडा.
For
example
I go to school.
या वाक्या मुख्य क्रियापद go हे आहे.
=====================================================================================
go | went | gone |going
|goes
=====================================================================================
11) दिलेल्या वाक्यात go हे पहिले रूप
क्रियापदाचे आले आहे present tense
form आला आहे.
म्हणून या
वाक्यासाठी go हे निवडा कारण go हे पहिले रूप असून ते present tense form आहे.
12) ते क्रियापद ओळण्यासाठी त्या खाली under line करणे.
I go to
school .
या वाक्यात रचना simple sentence आहे.
S +V+O == simple sentence
S= subject= कर्ता
V= verb = क्रियापद
O= obiect = कर्म
13)आता दिलेल्या काक्याच्या सुरवातीला do हे साहाय्यकारी क्रियापद घेणे.
14) do या शब्दाचे
पाहिले अक्षर capital लिहू नये.
15) वाक्यात दिलेले object काढून टाका.
16) Full stop काढून question mark घेणे.
17) या do साहाय्याकारी क्रिया च्या अगोदर wh
word योग्य तो निवडणे.
18) Wh words
What
Who
When
Why
Where
How
How many
How much
या पैकी एक योग्य
निवडा.
=====================================================================================
Sentence
=====================================================================================
I go to school.
Do l go to.
Where do
l go to ?
=====================================================================================
18)वाक्यात क्रियापदाचे दुसरे आले तर (past tense form) तर did हे साहाय्याकारी
निवडा.
19) did हे निवडले असेल
तर मूळ वाक्यातील दुस-या
रूपाचे रूपांतर पहिल्या
रूपात करणे
For example
Went चे रूपांतर go
करा.व वरिल प्रमाणे नियमाचाच वापर करावा.
====================================================================================
Sentence
===============================================================================
I went to school .
Did I go to school.
Where I go to?
=====================================================================================
20) दिलेल्या वाक्यात मुख्य क्रियापदा ला s
किंवा es प्रत्यय आला असेल तर समजा
( v+s/es) असे स्वरूप असेल
तर म्हणजेच क्रियापदाचे पाचवे रूप आले असेल तर does हे साहाय्याकारी
क्रियापद निवडणे. पण प्रश्न तयार करताना मुख्या क्रियापदाला असलेला प्रत्यय s/ es हा पुन्हा डबल
घेऊ नये.
बाकी च्या वरिल नियमचा वापर करणे.
=====================================================================================
Sentence
=====================================================================================
He goes
to scholl.
Does he go to
school.
Where does he go to?
=====================================================================================
"Wh" questions
ज्या वाक्याची
सुरूवात "wh" या शब्दाने होतs व शेवटी प्रश्न
चिंन्ह असते त्या वाक्याला "wh" question असे म्हणतात.
Do as
directed.
Make
it wh question.
1) Shyam writes
a drama.
Ans=
What does Shyam write ?
2) We
play the cricket on the ground.
Ans= Where do we
play the cricket?
3)He wrote a letter.
Ans= What did
he write?
Wh+do/did/does+s+v+?
Home
work
Make
it wh question
1)Shankar entered the room.
2)I see a picture.
3)Gouri finishs her home work.
No comments:
Post a Comment