Add Question Tag
अनु प्रश्न
पुरक प्रश्न
DEFINITION
विधानार्थी
वाक्याच्या शेवटी स्वल्प विराम (COMMA) देऊन वाक्याच्या
अर्थ बरोबर आहे किंवा नाही हे पाहाण्यासाठी जो पुरक प्रश्न जोडले ला असतो .त्या
प्रश्नाला add question tagअसे म्हणतात.
पुरक प्रश्न किंवा अनु प्रश्न अनु प्रश्न असे मराठीत
म्हणतात.
उदा.= तू जेवण केले,नाही का?
असे म्हणतो. यालाच add
question tag असे म्हणतात.
म्हणूच आज आपण add question tagम्हणजे काय
ते पाहू.त्याचा अभ्यास करू.
प्रथम आता Add question tag चे नियम पाहू
Rule.
1)होकारार्थी वाक्याचा add question
tag नकारार्थी होतो.
म्हणजे
होकारार्थी + add
questionनकारार्थी होतो.
2) नकारार्थी
वाक्याचा add
question tag होकारार्धी होतो.
म्हणजे
नकारार्थी + add question होकारार्थी
3)कर्ता व
साहाय्यकारी क्रियापद हे शब्द ओळखूनunder line करा.
4) दिलेले वाक्य जशास तसे लिहा. त्यात बदल करू नका.
5)तुम्ही लिहील्या वाक्या समोर स्वल्पविराम (COMMA)देणे.
6)स्वल्प विराम (COMMA) समोर वाक्यात जे
साहाय्याकारी क्रियापद आले असेल ते च लिहिणे.(auxiliary verb)
7)या साहाय्यकारी शब्दाला जोडून notचा short form n'tअसा लिहिणे.
8)दिलेल्या वाक्यात अगोदर notआले असेल किंवा
नकारार्थी असेल तर notघेऊ नये.
9)दिलेल्या
वाक्याच्या सुरूवातीला जो कर्ता subjectआला असेल, तो कर्ताsubject लिहीणे.
10)सुरूवातीला कर्ता=शेवटी असा लिहा.
I =
I
We= we
They= They
He = He
She = She
You =You
It = It
Name = He
Ram = He
Seeta = she
Female =
she
अनेक वचन= they
वस्तु object
=it
Her= there
There = there
This = it
That = it
11)पुरषवाचक सर्वनामाचे रूप प्रथमा विभक्ती प्रमाणे वापरावे.(Case)
12)I
amऐवजी aren't I?असे वापरावे.
13)
l am notऐवजीam
l?वापरावे.
14)वाक्याचा कर्ता नाम( Noun) आले तर त्याचे
रूप वाक्याच्या शेवट सर्वनाम(Pronoun) वापरतात.
उदा. Ram=he
Seeta =she
Boys= they
Girls= they
For example= Do as directed.
Add question tag
1) I am a teacher.( Add question tag)
Ans. = I am a teacher,aren’t I ?
2) I am not
a teacher.
Ans. = I am a teacher, am I ?
2) Heis reading a book.
Ans. = He is reading a book, isn’t he?
3) She can speak Marathi .
Ans. = She can speak Marathi ,can’t she ?
4)He had seen them before.
Ans. = He had seen them before, hadn’t he?
5) Thereislittle girl.
Ans. = There is little girl, isn’t there ?
6) Ramwould leave no stone
unturned.
Ans. = Ram would leave no stone unturned, would he ?
7) Seetawas going to the forest.
Ans. = Seeta was going to the forest, wasn’t she?
8)Flying was in his blood.
Ans. = Flying was in his blood,wasn’t it?
Home
work
1)I can lift the box.
2) He has no sister.
3) Hari can read the English news
paper.
4)I am not going to school.
5)India is my country.
6)She is helping her mother.
7)
I am shopkeeper.
No comments:
Post a Comment