Daily Speak English Sentences

 

दररोज बोलले जाणारे इंग्रजी

शब्द सरावने इंग्रजी शिकूया   

 

 Raj makes friends easily.

राज सहजपणे मित्र बनवतो 

I have many friends

मला खूप मित्र आहे 

Ram is my dear friend

राम माझा आवडता मित्र आहे 

He is my best friend 

तो माझा चांगला मित्र आहे 

He is my intimate friend 

तो माझा जिवलग मित्र आहे 

suresh is my old friend 

सुरेश माझा जुना मित्र आहे 

I dont like idencent friend 

मला असभ्य मित्र आवडत नाही 

I will stick up to my principle

मी माझ्या तत्वाशी एकनिष्ठ राहीन 

May I come in sir

मी आत येऊ का 

 

Please come in sir

कृपा आत या 

 

Did you come casually 

सहज आला होता ना 

 

Please come and sit 

कृपया या बसा 

 

Oh have a sit 

अहो , या बसा

 

Hello how is every thing?

बोला कसे काय चालले 

 

How are you today?

तू आज कसा आहे 

 

How are you doing?

कस काय चाललंय तुझ 

 

He was asking about you

तो तुझ्या बद्दल विचारात होता 

 

Will you have a glass of water 

पाणी घ्याल का आपण 

 

Excuse me for being late 

उशिरा आल्याबद्दल कृपया माफ करा 

 

I beg your pardon sir 

मी आपली क्षमा मागतो 

My head aches. 

माझं डोके दुखत आहे.

 

Who asked you?

 तुला कोणी विचारले

तुम्हाला कोणी विचारले?

 

They're twins.

 ते जुळे आहेत. 

त्या जुळ्या आहेत.

 

She came last. 

ती शेवटी आली. 

 

I have a cough. 

मला खोकला झाला आहे.

 

He's in danger. 

तो धोक्यात आहे.

 

I can do magic.

 मला जादू करू शकतो.

 

He is not here.

 तो येथे नाही आहे.

 

Give me a ride. 

मला लिफ्ट दे.

 

Everybody left.

 सगळे निघून गेले.

 

 I left my wife. 

मी माझ्या बायकोला सोडलं.

 

 Do you know it? 

तुला माहीत आहे का

? तुम्हाला माहीत आहे का?

 

I said nothing.

 मी काही म्हटलं नाही.

मी काहीच बोललो नाही.

 

Can you see me?

 तू मला पाहू शकतोस

आपण मला पाहू शकता ?

 

Hide that book.

 ते पुस्तक लपव. 

ते पुस्तक लपवा.

 

इंग्रजी  okD; इंग्रजी शिकूया 

 He came by bus. 

तो बसने आला.

 

 I'm going, too.

मी सुद्धा जात आहे.

 

 I don't get it.

 मला कळलं नाही.

मला समजलं नाही.

 

  I ate a guava.

 मी एक पेरू खाल्ला. 

मी एक पेरू खाल्ले.

 

  I followed Ritesh.

 मी रितेशचा पाठलाग केला.

मी रितेशच्या मागे गेलो.

 

 Can it be true? 

हे खरे असू शकते का?

 

  I threw it out. 

मी ते बाहेर फेकून दिलं.

 

Do it this way. 

या प्रकारे कर. 

या प्रकारे करा.

 

 Do you need me?

 तुला माझी गरज आहे का

तुम्हाला माझी गरज आहे का?

 

 Finish the job. 

काम संपव. 

काम संपवा.

 

   I'll do it now.

 मी ते आता करतो. 

मी ते आता करते.

 

I go to school. 

मी शाळेत जातो. 

मी शाळेत जाते.

 

  He cannot swim. 

त्याला पोहता येत नाही.

 

   He talks a lot. 

तो खूप बोलतो.

 

  I feel ashamed. 

मला लाज वाटते.

 

  I bought a cap

. मी एक टोपी विकत घेतली.

 

  I like flowers. 

मला फुलं आवडतात.

 

 I do know that.

 मला ते माहीत आहे.

 

  I rented a car. 

मी एक कार भाड्याने घेतली.

 

 Can we do that? 

आपण ते करू शकतो का

 

  Do it tomorrow.

 उद्या कर. उद्या करा.

 

  Don't be angry. 

रागवू नकोस. रागवू नका.

 

 Get in the van. 

व्हॅनमध्ये जा.

  I just saw Ram. 

मी आत्ताच रामला पाहिलं 

Cows eat grass. 

गाई गवत खातात.


No comments:

Post a Comment