Modal auxiliary verbs
Ø Dare
Ø Use to
Modal helping verbs
या
साहाय्यकारी क्रियापद चा वापर दोन अर्थाने केला जातो.
1) मुख्य क्रियापद म्हणून (Main verb )=या क्रियापदा चा
वापर मुख्य क्रियापद म्हणून केलातर आव्हान देणे किंवा प्रतिकार करणे असा होतो.या वेळेस क्रियापद ची
रूपे dare/dares/daredअशी प्रकाराची
होतात. .
Modal auxiliary verbs
2)मात्र धाडस करणे/धैर्य असणे
अशा अर्थाने वापरताना बहुधा नकारार्थीकिंवा प्रश्नार्थक रचना वापरतात.
या अर्थाने
वापरताना हे साहाय्यकारी क्रियापदाचे काम करतात. म्हणून काळाची रूपे होत नाहीत.
(1)
मुख्य क्रियापद =
आव्हान देने/धैर्य असणे
For example =
Ø He dares me to fight.
Ø She dared him to answer
the question.
Ø I told the driver, "Stop".
But our driver dared
not.
Ø The child does not dare to go alone.
(2)साहाय्याकारी
क्रियापद
(Modal
auxiliary verbs)
साहाय्यकारी
क्रियापद म्हणून वापरताना नकारार्थी
किंवा प्रश्नार्थक रचना
जास्त प्रमाणात वापरतात आणि dare नंतर येणा-या
क्रियापदापूर्वी to
येत नाही.dare notचा वापर anomalous
finiteकिंवा seme - modalक्रियापद म्हणून
होतो.
For example =
Ø He doesn't dare to challenge me
Ø How dare you oppose me?
Ø The driver dare not stop.
(म्हणजे does not have the courage to stop. )
(किंवा did not have the courage to stop)
She dare not oppose her mother.
(doesn't/ didn't have the courage to oppose)
(3) I daresay अशी रचना बहुधा
प्रथम पुरूषी एक वचनीच वापरात.
आहे.आणि अर्थ I think/I suppose असा असतो.
=====================================================================================
Modal auxiliary verbs
=============≈======================================================================
Used
to
या साहाय्यकारी क्रियापद चा उपयोग भूतकाळातील सवय दर्शविण्यासाठी केला जातो.
Ø When I was stdutyingin college l used toto smoke cigarette.
Ø I used to live when l was small.
No comments:
Post a Comment