Modal auxiliary verb or Modal helping verb= NEED

 

Modal auxiliary verb or Modal helping verb

NEED

=====================================================================================

Need या साहाय्यकारी modal helping verbs चा वापर कसा करावा ते आज आपण पाहू या.

=====================================================================================

Modal auxiliaries verbs

Ø Modal helping verbs

Ø आज आपण पुढील Modal auxiliary verb चा अभ्यास करणार  आहोत.

Ø Today I teach for you  remaining Modal auxiliary need,

Ø First point is need.

Ø     Need

Ø Need is Modal auxiliary verb

Ø  Need हे Modal auxiliary साहाय्यकारी क्रियापद आहेत .

 

Ø Need या साहाय्यकारी क्रियापद चा वापर मुख्य क्रियापद (Main verb) आणि तसेच साहाय्यकारी क्रियापद

Ø (Auxiliary verb) म्हणून ही उपयोग केला जातो.

Ø There are two kinds of use.

Ø Main verb

Ø Auxiliary verb

Ø म्हणजे हे क्रियापद दोन प्रकारे उपयोगात आणले जाते.

Ø सामान्यत: नकारार्थी वापरतात जास्त प्रमाणात.

Ø मुख्य क्रियापद म्हणून उपयोग

Ø (Main verb)

Ø Need/Needs/Needed

Ø FOR EXAMPLE =

Ø I explain it very well. Don't worry about It.

 

I need your help.

o   मला तुझ्या मदतीची  

o  आवश्यकता आहेत.

Ø B)He needs your help.

Ø त्याला तुझ्या मदतीची गरज आहे.

Ø C ) l need the money to pay

Ø the  examination fees.

o  मला परीक्षा फी देण्यासाठी

o  पैश्याची गरज आहे.

Ø D) She doesn't need your guidance

o  तिला तुझ्या मार्गदर्शनाची गरज

o  नाही

Ø साहाय्यकारी गरज/ शक्यता

Ø (anomalous infinite/ semi- modal)व्यक्त करण्यासाठी

 

Ø modal)व्यक्त करण्यासाठ

Ø उपयोग केला जातोय.

Ø For example l give you

Ø some sentences and

Ø example it .

o  He need not go now.

§  त्याला आता जाण्याची

§  गरज नाही.

Ø (येथे 's' हा प्रत्यय क्रियापद ला

Ø लागत नाहीत. आणि अर्थ

Ø It is not necessary for him

Ø to go to now.)

Ø त्याने गेले पाहिजेत याची

Ø आवश्यकता नाहीत.

o  You need not wait.

Ø (You needn't wait.)

o  She needn't have

Ø bought that car.

o  You needn't go to school

Ø as it is Sunday  .

o  Need I tell you in so

Ø many words

Ø ==========================================

Ø to infinitive  सोबत need या क्रियापद चा उपयोग केला जातो.

Ø ( Need to)

Ø For example =

Ø या साठी सरावासाठी ठराविक वाक्य पाहू.

Do you need to come with us

 

I don't need to meet him.

 

=======================================

Ø Must च्या विरुद्धार्थी needn't

Ø Must चा अर्थ क्रिया केलीच पाहिजे

Ø किंवा करणे भाग आहे.

Ø तर

Ø mustn't  हे negative

Ø obligation आहे.

Ø तर needn't गरज/आवश्यकता नाही.

Ø For example =

Ø I explain it.

o  Must I pay you now?

Ø No, you needn't. You may me afterwards.

Ø नियम = भूतकाळातील सवय ,पध्दत किंवा पूर्वी नेहमी घडत असणारी घटना,क्रिया व्यक्त करण्याकरता उपयोग होतो.

यालाच English मध्ये

Ø Habitual activities/continued 

states/past time.

 

No comments:

Post a Comment