शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत.

1. Noun - नाम
2. Pronoun -
सर्वनाम
3. Adjective - 
विशेषण शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत.

1. Noun - नाम
2. Pronoun -सर्वनाम
3. Adjective -  विशेषण
4. Verb -  क्रियापद
5.  Adverb -  क्रियाविशेषण
6. Preposition -  शब्दयोगी अव्यय
7. Conjunction -     उभया नववी अव्यय
8. Interjection - केवल प्रयोगी अव्यय

ह्यावरील शब्दांच्या जाती असून आता आपण इन डिटेल मध्ये त्यांचे व्याख्या, उपयोग आणि त्याचे प्रकार हे सर्व समजून घेऊ.

Noun - नाम

 नाम हे व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूंच्या नामासाठी वापरले जाते.
आपण कुठल्याही दिशेने पाहिले असता आपल्याला काही ना काही दिसत असते त्या दिसलेल्या वस्तूला आपण ज्या शब्दाने बोलतो तो शब्द म्हणजे नाम.

नामांचे एकूण पाच प्रकार आहेत.

·         Proper Noun  विशेष नाम

विशिष्ट व्यक्ती तळ यांच्या ठेवलेल्या नावाला विशेष नाम असे म्हणतात
Eg. Gopal, Himalaya

·         Common noun  सामान्य नाम

एका वर्गातील किंवा प्रकारातील सर्व व्यक्तींना,   किंवा वस्तूंना जे नाव दिले जाते त्याला कॉमन नाऊन असे म्हणतात
Eg. Man, Book,

·         Collective noun  समुदाय वाचक नाम

व्यक्तींच्या, प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात
Eg. army, herd, class

·         Material noun  पदार्थवाचक नाम

Eg. gas, wood.

·         Abstractive noun  भाव वाचक नाम

ज्या नामामुळे प्राण्यातील किंवा पदार्थातील एखाद्या गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो त्याच भाववाचक नाम असे म्हणतात
Eg. honesty, wisdom, generosity

Pronoun -सर्वनाम

 नामा ऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनाम म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द

·         1. Personal Pronouns पुरुषवाचक सर्वनाम

याचे तीन उपप्रकार आहेत
प्रथम पुरुष
 प्रथमपुरुषी एकवचनी i मी me मला my माझे
 प्रथमपुरुषी अनेकवचनी we  आम्ही,us आम्हाला,our आमचे, चा, ची
 द्वितीय पुरुष
  द्वितीय पुरुष एक वचन/ अनेक वचन you  तू, तुम्ही,you तुला तुम्हाला, your  तुमचे, चा, ची

तृतीय पुरुष
 त्रुतीय पुरुषी एकवचनी he  तो,him त्याला,his त्याचे
 तृतीय पुरुष एक वचने she  ती,her तिला,her तिचे, चा
I, we, she, he, it , they, you.

·         2. Interrogative Pronouns प्रश्नार्थक सर्वनाम

ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात
Eg who, what, where,when.

·         3. Demonstrative Pronoun दर्शक सर्वनाम

कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी दर्शक सर्वनाम याचा उपयोग होतो
Eg these that ,  this, those,such

·         4. Indefinite Pronoun अनिश्चित सर्वनाम

सर्वनाम निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत.
Eg, some, many, all,few, any

·         5. Relative Pronoun   संबंधित सर्वनाम -संबंध दर्शक सर्वनाम

वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनाम आशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामला संबंधित सर्वनामे असे म्हणतात.
Eg what , who
Reflexive Pronouns/ Emphatic Pronouns  परिणाम कारी / कर्म वाचक सर्वनाम   स्व आत्म दर्शक सर्वनाम
 आपण  व स्वतः यांना आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही.
Eg . myself, youself, herself
Destributive Pronoun विभाजक सर्वनाम
Eg. either, neither, each

Adjective-विशेषणे

 विशेषण हे नामा बद्दल अधिक माहिती सांगते.
नामा बद्दल किंवा सर्व नामा बद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय.

·         1.Adjectives of quality- गुणविशेषण, गुणवाचक विशेषण

ज्या विशेषणाचा योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेष असे म्हणतात
 kind,  generous, poor

·         2. adjective of quantity परिणाम वाचक विशेषण

eg. few, all, much

·         3. interrogative adjectives प्रश्नार्थक विशेषण

eg. what, which

·         4. Possessive adjectives स्वामित्व दर्शक विशेषण

eg.  your, her, hits

·         5.   demonstrative adjectives दर्शक विशेषण

दर्शक विशेषण वस्तूंचा किंवा व्यक्तींचा निर्देश करणे करता वापरले जाते
eg. what, which

·         6. distributive adjectives विभाजक विशेषण

eg.   each, Every

·         7. exclamatory adjectives उद्गारवाचक विशेषण

 what,  an Idea!

·         8. proper adjectives विशेष विशेषणे

eg. Indian, Australian

·         9. emphasizing adjective परिणाम दर्शक विशेषणे

eg. own, very

·          10. adjective of number  संख्या विशेषण

ज्या विशेषणाचा योगाने नामांची संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात.
Cardials - one, two, three
  Ordinals - first,  second, third

Verb क्रियापद

 क्रियापद हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते
      क्रियापदाचा उपयोग करून क्रिया किंवा कृती, अस्तित्व किंवा स्थिती, इच्छा, हुकुम, भावना इत्यादी व्यक्त करता येते.

क्रियापदाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

·         Transitive verbs- सकर्मक क्रियापद - 

या क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारले असता कर्म मिळते,त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात
1.Gopal wrote a letter
 2.Muhammad told a story

·         Intransitive verbs अकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी  कर्माची आवश्‍यकता भासत नाही  त्त्याला  अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
Eg. He writes
The dog barks

·         Auxiliary verbs साहाय्यकारी क्रियापदे

मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात.
जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियांचा बोध होतो तेव्हा धातुसाधित याला मदत किंवा सहाय्य करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात.
1.Primary auxiliary verb
a.’ be’Type - am, is, are , was, were
B. Have type- has, have, had
C. do type - do, does

2.Modal auxiliary verb

eg. Will, would, can, could, may, might, should, must, ought etc.

Adverb - क्रियाविशेषण

 क्रियाविशेषण हे क्रियापदाचा अर्थ विशेषणाचा अर्थ किंवा दुसऱ्या क्रिया विशेषणाचा अर्थ सांगण्यासाठी वापरतात.
 क्रियाविशेषणाचे प्रकार खालील प्रमाणे

·         adverbs of time कालवाचक क्रिया विशेषण

tomorrow, today, then

·         Adverbs of manners. रिती वाचक क्रियाविशेषण

 fast, slowly.

·          adverbs of place थलवाचक क्रिया विशेषण

Here, above, below.

·          adverbs of affirmation and negation  निश्चयात्मक क्रियाविशेषण

surely, definitely, certainly

·          adverb of frequency  पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण

  twice, aften, once

·          adverbs of reason कारण दर्शक क्रियाविशेषण

 Hence,  since, therefore, because.

·          interrogative adverb प्रश्नार्थक क्रियाविशेषण

1.   Place -where

2. Number- how many , how often.
3.Time- when, how long.
4. Reason - why
5.quantity- How much, how far
6 Manner - how

·         relative adverb संबंध दर्शक क्रियाविशेषण

eg when, how, why, where.

Preposition-शब्दयोगी अव्यय

 शब्दयोगी अव्यय हे नाम किंवा सर्वनाम बरोबर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी आणि नाम किंवा सर्व नामाचा इतरांशी संबंध ठेवण्यासाठी वापरतात
 शब्दयोगी अव्यय चे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया

·         1.  simple preposition - साधे शब्दयोगी अव्यय

Eg,  by, to, for, from, on, with

·         2.Preposition for place  दर्शक शब्द योगी अव्यय.

 among, under, between

·         3.  preposition Of Manner - रिती वाचक शब्दयोगी अव्यय

With, of

·         4. Preposition of  reason -कारण दर्शक शब्द योगी अव्यय

 for,with

·         5.  preposition of time-कालदर्शक शब्दयोगी अव्यय.

 before, till, after

·         6. Possessive  preposition- स्वामित्व दर्शक शब्द योगी अव्यय

of, With

·         7.  preposition of direction -दिशादर्शक शब्दयोगी अव्यय

 by, towards, around.

 Conjunction - उभयान्वयी   अव्यय

 उभयान्वयी    अव्यय त्यांचा वापर वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी केला जातो
 याचे दोन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे
1. coordinating conjunctionसम संयोगी  उभयान्वयी  अव्यय
2.   sub ordinate conjunctionगौन दर्जाचे उभयान्वयी अव्यय

4. Verb - 
क्रियापद
5.  Adverb - 
क्रियाविशेषण
6. Preposition - 
शब्दयोगी अव्यय
7. Conjunction -     
उभया नववी अव्यय
8. Interjection -
केवल प्रयोगी अव्यय

ह्यावरील शब्दांच्या जाती असून आता आपण इन डिटेल मध्ये त्यांचे व्याख्या, उपयोग आणि त्याचे प्रकार हे सर्व समजून घेऊ.

Noun - नाम

 नाम हे व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूंच्या नामासाठी वापरले जाते.
आपण कुठल्याही दिशेने पाहिले असता आपल्याला काही ना काही दिसत असते त्या दिसलेल्या वस्तूला आपण ज्या शब्दाने बोलतो तो शब्द म्हणजे नाम.

नामांचे एकूण पाच प्रकार आहेत.

·         Proper Noun  विशेष नाम

विशिष्ट व्यक्ती तळ यांच्या ठेवलेल्या नावाला विशेष नाम असे म्हणतात
Eg. Gopal, Himalaya

·         Common noun  सामान्य नाम

एका वर्गातील किंवा प्रकारातील सर्व व्यक्तींना,   किंवा वस्तूंना जे नाव दिले जाते त्याला कॉमन नाऊन असे म्हणतात
Eg. Man, Book,

·         Collective noun  समुदाय वाचक नाम

व्यक्तींच्या, प्राण्यांच्या किंवा वस्तूंच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात
Eg. army, herd, class

·         Material noun  पदार्थवाचक नाम

Eg. gas, wood.

·         Abstractive noun  भाव वाचक नाम

ज्या नामामुळे प्राण्यातील किंवा पदार्थातील एखाद्या गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो त्याच भाववाचक नाम असे म्हणतात
Eg. honesty, wisdom, generosity

Pronoun -सर्वनाम

 नामा ऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनाम म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द

·         1. Personal Pronouns पुरुषवाचक सर्वनाम

याचे तीन उपप्रकार आहेत
प्रथम पुरुष
 
प्रथमपुरुषी एकवचनी i मी me मला my माझे
 
प्रथमपुरुषी अनेकवचनी we  आम्ही,us आम्हाला,our आमचे, चा, ची
 
द्वितीय पुरुष
 
द्वितीय पुरुष एक वचन/ अनेक वचन you  तू, तुम्ही,you तुला तुम्हाला, your  तुमचे, चा, ची

तृतीय पुरुष
 
त्रुतीय पुरुषी एकवचनी he  तो,him त्याला,his त्याचे
 
तृतीय पुरुष एक वचने she  ती,her तिला,her तिचे, चा
I, we, she, he, it , they, you.

·         2. Interrogative Pronouns प्रश्नार्थक सर्वनाम

ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात
Eg who, what, where,when.

·         3. Demonstrative Pronoun दर्शक सर्वनाम

कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी दर्शक सर्वनाम याचा उपयोग होतो
Eg these that ,  this, those,such

·         4. Indefinite Pronoun अनिश्चित सर्वनाम

सर्वनाम निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत.
Eg, some, many, all,few, any

·         5. Relative Pronoun   संबंधित सर्वनाम -संबंध दर्शक सर्वनाम

वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनाम आशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामला संबंधित सर्वनामे असे म्हणतात.
Eg what , who
Reflexive Pronouns/ Emphatic Pronouns 
परिणाम कारी / कर्म वाचक सर्वनाम   स्व आत्म दर्शक सर्वनाम
 
आपण  व स्वतः यांना आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही.
Eg . myself, youself, herself
Destributive Pronoun
विभाजक सर्वनाम
Eg. either, neither, each

Adjective-विशेषणे

 विशेषण हे नामा बद्दल अधिक माहिती सांगते.
नामा बद्दल किंवा सर्व नामा बद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय.

·         1.Adjectives of quality- गुणविशेषण, गुणवाचक विशेषण

ज्या विशेषणाचा योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेष असे म्हणतात
 kind,  generous, poor

·         2. adjective of quantity परिणाम वाचक विशेषण

eg. few, all, much

·         3. interrogative adjectives प्रश्नार्थक विशेषण

eg. what, which

·         4. Possessive adjectives स्वामित्व दर्शक विशेषण

eg.  your, her, hits

·         5.   demonstrative adjectives दर्शक विशेषण

दर्शक विशेषण वस्तूंचा किंवा व्यक्तींचा निर्देश करणे करता वापरले जाते
eg. what, which

·         6. distributive adjectives विभाजक विशेषण

eg.   each, Every

·         7. exclamatory adjectives उद्गारवाचक विशेषण

 what,  an Idea!

·         8. proper adjectives विशेष विशेषणे

eg. Indian, Australian

·         9. emphasizing adjective परिणाम दर्शक विशेषणे

eg. own, very

·          10. adjective of number  संख्या विशेषण

ज्या विशेषणाचा योगाने नामांची संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात.
Cardials - one, two, three
  Ordinals - first,  second, third

Verb क्रियापद

 क्रियापद हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते
     
क्रियापदाचा उपयोग करून क्रिया किंवा कृती, अस्तित्व किंवा स्थिती, इच्छा, हुकुम, भावना इत्यादी व्यक्त करता येते.

क्रियापदाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

·         Transitive verbs- सकर्मक क्रियापद - 

या क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारले असता कर्म मिळते,त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात
1.Gopal wrote a letter
 2.Muhammad told a story

·         Intransitive verbs अकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी  कर्माची आवश्‍यकता भासत नाही  त्त्याला  अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
Eg. He writes
The dog barks

·         Auxiliary verbs साहाय्यकारी क्रियापदे

मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात.
जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियांचा बोध होतो तेव्हा धातुसाधित याला मदत किंवा सहाय्य करणाऱ्या क्रियापदाला साह्यकारी क्रियापद असे म्हणतात.
1.Primary auxiliary verb
a.’ be’Type - am, is, are , was, were
B. Have type- has, have, had
C. do type - do, does

2.Modal auxiliary verb

eg. Will, would, can, could, may, might, should, must, ought etc.

Adverb - क्रियाविशेषण

 क्रियाविशेषण हे क्रियापदाचा अर्थ विशेषणाचा अर्थ किंवा दुसऱ्या क्रिया विशेषणाचा अर्थ सांगण्यासाठी वापरतात.
 
क्रियाविशेषणाचे प्रकार खालील प्रमाणे

·         adverbs of time कालवाचक क्रिया विशेषण

tomorrow, today, then

·         Adverbs of manners. रिती वाचक क्रियाविशेषण

 fast, slowly.

·          adverbs of place थलवाचक क्रिया विशेषण

Here, above, below.

·          adverbs of affirmation and negation  निश्चयात्मक क्रियाविशेषण

surely, definitely, certainly

·          adverb of frequency  पुनरावृत्तीदर्शक क्रियाविशेषण

  twice, aften, once

·          adverbs of reason कारण दर्शक क्रियाविशेषण

 Hence,  since, therefore, because.

·          interrogative adverb प्रश्नार्थक क्रियाविशेषण

1.   Place -where

2. Number- how many , how often.
3.Time- when, how long.
4. Reason - why
5.quantity- How much, how far
6 Manner - how

·         relative adverb संबंध दर्शक क्रियाविशेषण

eg when, how, why, where.

Preposition-शब्दयोगी अव्यय

 शब्दयोगी अव्यय हे नाम किंवा सर्वनाम बरोबर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी आणि नाम किंवा सर्व नामाचा इतरांशी संबंध ठेवण्यासाठी वापरतात
 
शब्दयोगी अव्यय चे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया

·         1.  simple preposition - साधे शब्दयोगी अव्यय

Eg,  by, to, for, from, on, with

·         2.Preposition for place  दर्शक शब्द योगी अव्यय.

 among, under, between

·         3.  preposition Of Manner - रिती वाचक शब्दयोगी अव्यय

With, of

·         4. Preposition of  reason -कारण दर्शक शब्द योगी अव्यय

 for,with

·         5.  preposition of time-कालदर्शक शब्दयोगी अव्यय.

 before, till, after

·         6. Possessive  preposition- स्वामित्व दर्शक शब्द योगी अव्यय

of, With

·         7.  preposition of direction -दिशादर्शक शब्दयोगी अव्यय

 by, towards, around.

 Conjunction - उभयान्वयी   अव्यय

 उभयान्वयी    अव्यय त्यांचा वापर वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी केला जातो
 
याचे दोन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे
1. coordinating conjunction
सम संयोगी  उभयान्वयी  अव्यय
2.   sub ordinate conjunction
गौन दर्जाचे उभयान्वयी अव्यय

No comments:

Post a Comment