Parts of speech
There are 8 kinds of parts of speech.
1) Noun =नाम
2) Pronoun =सर्वनाम
3)Adjective = विशेषण
4)verb = क्रियापद
5) adverb = क्रिया विशेषण
6)preposition = शब्द योगी अव्यय
7)conjunction = उभयान्वयी
8)interjection =केवल प्रयोगी अव्यय
1) Noun =नाम
कोणत्याही व्यक्तीचे
प्राण्यांचे, ठिकाणाचे, वस्तूचे, पदार्थाचे, कल्पनेचे, भावनेचे ,गुणाचे ,किंवा इतर कशाचे नाव. या शब्दाला नाम असे म्हणतात .ज्या वस्तू किंवा पदार्थ आपण प्रत्यक्ष पाहू
शकतो, ज्यांना आपण स्पर्श करून
जातो, त्याची आपण कल्पना करू
शकतो किंवा जाणू शकतो अशा सर्व वस्तू किंवा पदार्थ कोणत्याही व्यक्तीचे, प्राण्यांचे, ठिकाणाचे, वस्तूचे ,पदार्थाचे, कल्पनेचे ,भावनेचे ,गुणाचे किंवा इतर
कशाचे नाव सांगणा-या या शब्दाला नाम असे म्हणतात. ज्या वस्तू किंवा पदार्थ आपण
प्रत्यक्ष पाहू शकतो. ज्यांना आपण स्पर्श करून जातो. त्याची आपण कल्पना करू शकतो.
किंवा जाणू शकतो .
अशा सर्व वस्तू किंवा
पदार्थाच्या नांवाला नाम किंवा noun असे म्हणतात.
या शब्दाच्या संकल्पनेमध्ये noun किंवा नाम येते.ते शब्द noun आहे.
नाम Nounया शब्दाच्या
संकल्पनेमध्ये येतात
Akar, king, The
rose, The sun,courage,honour,boy
Noun
There are five kinds of noun.
1)Proper
noun =विशेष नाम
2)Common noun =सामान्य नाम
3 )Collective noun= समुदायवाचक नाम
4) Material noun पदार्थवाचक नाम
5)Abstract noun. भाववाचक नाम
. 1)Proper noun =विशेष नाम
1] विशेष नाम एखाद्या
विशिष्ट वस्तूच्या ठिकाणाच्या प्राण्याच्या देशाच्या नदीच्या पर्वताच्या किंवा
वस्तूच्या नावाला विशेष नाम असे म्हणतात
उदाहरणार्थ मुंबई इंडिया जपान संडे जानेवारी
दिवाळी गंगा
A) विशेष नामाचे आधाक्षर
नेहमी मोठ्या लिपीत असते
2]
B) विशेष नामाच्या शेवटी A हे मूळाक्षर
कधीकधी वापरतात तर कधी वापरत नाही.
Ram,Rama
3]शक्यतो एखाद्या
वापरलेल्या विशेष नामाचे स्पेलिंग शेवटपर्यंत तसेच वापरावे म्हणजे गोंधळ होणार
नाही कधी Seeta तर कधी Sita असे शक्यतो करू नये .
4]कधी विशेष नामाचे/
अपरिचितांचे त्यांचे स्पेलिंग स्वतंत्रपणे वेगळे असते. अशा प्रकारचे स्पेलिंग पाठ
करणे अधिक योग्य.
5] विशेषनामा पूर्वी उपपद( a, an
किंवा the) वापरत नाही.
परंतु जर विशेष नामा पूर्वी the हे उपपद वापरले असेल तर त्या विशेष नावाचा अर्थ
/ उपयोग नेहमीपेक्षा वेगळा असतो. म्हणजेच अशा विशेष नामे सामान्य किंवा विशेषण
किंवा इतर नामाच्या वेगळ्या अर्थाने वापरलेली असतात.
विशेष नामाचे स्पेलिंग
बनवताना पुढील तक्ता वापरावा आणि पाठ करावा म्हणजे नाम ही संकल्पना संपूर्णपणे
आपणास समजेल व विशेष नावाचे स्पेलिंग योग्य तयार करता येईल आता मी आपणास इतका
विशेष नाम तयार करण्यासाठी देत आहे.
No comments:
Post a Comment