Add
Question Tag
Part Two
वाक्यात अगोदर च
साहाय्यकारी क्रियापद ( helping verb ) आले नसेल तर Add question tag कसे करावे .या बाबत आज आपण माहीती पाहू.
If helping verb
is not available in the sentence, what we can do Add question tag.
That time you use Add question tag as per the
following method .You can use rule.
following
For example = l give you
one sentence for explain.
I am writing one sentence on the black board.
He
ate a mango . (Add question tag)
मित्रांनो, वाक्य आता वाचा.
Read the sentence.
He ate a mango.
Que. = या वाक्यात कोणते
साहायकारी आहे?
Please tell me .
Ans= कोणतेच नाही.
मग add question tag कसे करावे.
हेच, आता मी आपणास या video मार्फत स्पष्ट
करून सांगणार आहे.
I explain it. The method.add question tag
त्या साठी आपण
आता नियम (rule) पहणार आहे.
नियम (Rule)=
1) दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापद शोधा व ते
क्रियापद अधोरेखित करा.म्हणजे under line करा. वाक्यात मुख्य क्रियापद (
main verb) ate
हे आहे. त्याला
ओळखणे.म्हणजे ate
खाली under line करा.
For example.
He ate a mango.
2) नियम नंबर दोन= वाक्यातील मुख क्रियादाचा काळ ( tense)
ओळखणे under line केलेल्या क्रियादाचा काळ
(tense) ओळखा.
3) नियम नंबर तीन = मूळ क्रियापदा ( main
verb) च्या काळा नुसार तीन साहाय्यकारी उसने
घेणे .
4) नियम नंबर = उसने साहाय्याकारी
( do/did /does ) पैकी एक साहाय्याकरी घेणे. (helping verb)
मग नेमके कोणते
साहाय्यकारी क्रियापद घेणे.
5)नियम नंबर पाच = मुख्य क्रियापदाचा काळ वर्तमान
असेल तर do घेणे.
Present tense = do
6) नियम नंबर सहा= मुख्य क्रियापद चा काळ भूतकाळ
असेल तर did घेणे.
Simple past tense = did
आपल्या दिलेल्या वाक्यात ate आले. म्हणून did घेणे आवश्यक आहेत
7 ) नियम नंबर सात=
दिलेल्या वाक्यात
मुख्य क्रियापद ला e किंवा es प्रत्यय आला असेल तर does घेणे .
Simple present tense = does
(He,she, it or Name )
8) दिलेले वाक्य
जसाच तसे लिहिणे.
9) त्या वाक्याच्या
समोर स्वल्प विराम , देणे.
10) नंतर वरिल नियमाचा वापर करून नियमानुसार योग्य
साहायकारी क्रियापद do,did आणि does या पैकी एक घेणे.
11) साहायकारी
क्रियापदाला not
चा short form जोडणे
.(n' t)
12) शेवटी नियमानुसार वाक्याच्या सुरवातीला आलेले
कर्ता घेणे.
13) वाक्याच्या शेवटी आलेला full stop . काढून टाका. व त्या ऐवजी प्रश्न चिन्ह ? ( question mark लिहिणे.
=====================================================================================
Sentance
=====================================================================================
Do as directed.
=====================================================================================
Add question tag
=====================================================================================
1) He ate a mango.
Ans = I ate a mango, didn't he ?
2) l eat a mango.
Ans = l eat a mango,
don't l?
3) Gouri eats
a apple.
Ans= Gouri eats a
apple, doesn't she ?
4) They paid their fees in their school.
Ans = ...........,
didn't they?
HOME
WORK
Read the following sentences and add question tag.
1)She looked just like a movie star.
2)He plays the role of a pupil in the one act play.
3) We come to school.
4)This whole process usually takes just a few minutes.
5)Ramprasad read the English grammar book.
6) We cut the mango tree in the forest.
7) Rekha brought a new car.
8)God
blssed you.
No comments:
Post a Comment