वाक्याची रचना :

 

वाक्याची रचना :

🌺   विधानार्थी वाक्याची रचना :

 

S + V + O + C

 

🌺   प्रश्नार्थक वाक्याची रचना :

 

Wh शब्द + सा . क्रियापद +  कर्ता + मुख्य क्रियापद  +  कर्म + पूरक + ?

 

🌺   आज्ञार्थी वाक्य :

 

या वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते व शेवटी पूर्णविराम असतो.

 

🌺    प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात कर्त्याने होत नसते.

 

🌺  Negative Sentence : नकारदर्शक वाक्य   🌺

 

🌸  ज्या वाक्यात no , not , none , never , neither , nowhere  , nobody सारखा एखादा नकारदर्शक शब्द असेल तर असे वाक्य नकारदर्शक मानले जाते .

 

🌺  होकारदर्शकचे नकारदर्शक वाक्य किंवा या उलट क्रिया करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम राखणे महत्वाचे आहे.

 

🌸🌸🌷🌷🌸🌸🌷🌷🌸🌸🌷🌷🌸

 

🌺 Affirmative sentence  :  होकारार्थी वाक्य  🌺

 

🟢  ज्या वाक्यात नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला नसतो , अशा वाक्यास होकारदर्शक वाक्य असे म्हणतात.

 

🟣   प्रत्यक्षात hardly , scarcely , barely , unable , only , forget , avoid , abstain , without ने नाकारार्थ दर्शवणारे शब्द असणारे वाक्यसुद्धा होकारदर्शक समजले जाते.

 

 

🌿☘🌷🌿☘🌷🌿☘🌷🌿☘🌷

No comments:

Post a Comment